शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

लोणीमावळ्यात बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 13:37 IST

पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे.

लोणीमावळा : पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे. नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरुन बसलेला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाºया शेतामध्ये शेतीची कामे करीत होती. घराजवळ माणसांचा वावर नसल्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळयांवर हल्ला केला. यात बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. तर एक शेळी ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. शेळीचा आवाज आल्यावर जवळच काम करीत असणाºया लोकांच्या लक्षात आले. त्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी बिबट्याने धूम ठोकली. घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला कळतात वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. तातडीने पिंजरा लावण्याची मागणी डॉ.सुभाष मावळे, संदीप हाडवळे, विकास लामखडे, संजय मावळे, सार्थक मावळे, दत्तात्रय लामखडे, बाबाजी नाईकवाडी, शिवाजी नाईकवाडी यांनी वनविभागाकडे केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या