शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 16:52 IST

संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघात

श्रीरामपूर : संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सद्दाम हबीब शेख (वय ३५, रा. प्रभाग २) व शुभम पतंगे (वय ३३, रा. प्रभाग ७) ही मयतांची नावे आहेत. जुनानी (पूर्ण नाव माहीत नाही) हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेने खळबळ उडाली आहे.रांजणखोलजवळ प्रभात उद्योग समुहानजीक ही घटना घडली. शनिवारी (दि. १३) रात्री दोन वाजेच्या सुमारास पल्सर मोटारसायकलवरून ममदापूरच्या दिशेने (एमएच १७ बीयू ७६२३) श्रीरामपूर शहराकडे येत असलेले हे तिघे तरुण रस्त्याच्या कडेला झाडावर आदळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा दाखल झाला. त्यांना साखर क ामगार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. मोटारसायकलचा चक्काचूर झाला. जखमी जुनानी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर