शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मलठण येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

By admin | Updated: May 28, 2017 18:26 IST

चोरट्यांनी तालुक्यातील मलठण येथे धुमाकूळ घालून एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या करुन दोन लाखांचा ऐवज नेला.

आॅनलाईन लोकमतकर्जत, दि़ २८ - चोरट्यांनी तालुक्यातील मलठण येथे धुमाकूळ घालून एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या करुन दोन लाखांचा ऐवज नेला. रविवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.डॉ. मुबारक याशीन इनामदार उकाड्यामुळे सहकुटुंब घराच्या स्लॅबवर झोपले होते. चोरट्यांनी पहाटे घराचा दरवाजा कटावणीने तोडून घरात प्रवेश करुन घरातील साहित्याची उचकापाचक केली व कपाटात ठेवलेले रोख ३१ हजार रुपये व सात तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. रविवारी सकाळी इनामदार यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी कर्जत पोलिसांना माहिती दिली. मलठण येथीलच तुकाराम शिराळे यांचे घर चोरट्यांनी फोडून घरातील साहित्याची उचकापाचक केली. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. इनामदार व शिराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कर्जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर झोपतात. ही संधी साधून चोरट्यांनी चोऱ्यांचे सत्र सुरु केले आहे.