शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यातच अडीच कोटी ‘खड्ड्यात’ : पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:29 IST

कोपरगाव-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्त्यावर खर्च झालेले अडीच कोटी रुपये अवघ्या सहाच महिन्यात ‘खड्ड्यात’ गेला आहे.

कोपरगाव : कोपरगाव-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्त्यावर खर्च झालेले अडीच कोटी रुपये अवघ्या सहाच महिन्यात ‘खड्ड्यात’ गेला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून साईडपट्ट्याही खचल्या आहेत.कोपरगावाहून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर प्रवाशांसह हजारो वाहनांची दररोजची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगावच्या माधमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जातात. या रस्त्याचे मागील मार्च महिन्याच्या शेवटी अडीच कोटी खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु या कामाचा दर्जा आजची रस्त्याची अवस्था पाहिल्यास लक्षात येतो. सहा महिन्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता जवळपास अर्धा ते एक फूटांपर्यत खचला आहे. तर काही ठिकाणी लांबच लांब खळग्या पडल्या आहेत. साईडपट्ट्याही खचल्या आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिका-यांचेही दुर्लक्ष झाले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव