शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आज आणखी बारा रुग्णांची भर : नालेगावमध्ये चार रुग्ण, संगमनेर दोन, श्रीरामपूर दोन, पारनेर दोन, राहाता व दरेवाडीत एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:56 IST

अहमदनगर : नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. नगर शहरात चार आणि जिल्ह्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर : नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. नगर शहरात चार आणि जिल्ह्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना बाधित रुग्ण हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आली आहे. 

आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता. 

संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. तिला आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल केले होते. 

श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. या व्यक्तीलाही आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्रीरामपूर  तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. 

ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. 

कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून तो मुंबई पोलिस दलात कार्यरत. खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या