शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 नगरमध्ये तुळजाभवानीच्या पलंगाची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:01 IST

नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे शुक्रवारी निंबळक येथून सावेडीतील बालिकाश्रम रोड परिसरात आगमन झाले़ ताठेमळा येथील मुक्कामानंतर पलंगाची शनिवारी सिद्धार्थनगर, गवळीवाडा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़ 

अहमदनगर: नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे शुक्रवारी निंबळक येथून सावेडीतील बालिकाश्रम रोड परिसरात आगमन झाले़ ताठेमळा येथील मुक्कामानंतर पलंगाची शनिवारी सिद्धार्थनगर, गवळीवाडा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़ शुक्रवारी रात्री ताठेमळ्यात गोंधळीचा कार्यक्रम झाला़ ही पालखी शनिवारी नालेगाव येथील नवग्रह मंदिरात मुक्कामी राहणार आहे़ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात तुळजापूरचा समावेश आहे़ मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा शेकडो वर्षांपासून रितीरिवाजाप्रमाणे सुरू आहेत़ तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव, गणेश व उमेश पलंगे हे मुख्य मानकरी असून नगर शहरातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी आहेत.  याबाबत सांगताना गणेश पलंगे म्हणाले, पलंगे कुटुंबीयांकडे पलंग बनविण्याचा मान आहे. त्यांची १५ वी पिढी या परंपरेत कार्यरत आहे़ कातीव कामातून आणि नैसर्गिक रंगाच्या लेपनातून हा पलंग दरवर्षी नवीन बनवला जातो. चार पाय, छत,आणि सहा कळस तसेच पलंगावरील पिवळा रंग भंडाºयाचा, हिरवा रंग देवीच्या बांगड्यांचा तर लाल रंग साडीचे प्रतीक म्हणून दिला जातो. हा रंग देण्यासाठी लाख गरम करून त्यामध्ये नैसर्गिक रंग मिसळविले जातात़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर