शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न होतोय; नगर शहरातील संविधान जागर रॅलीत पानसरे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:37 IST

जनतेला सार्वभौमत्व संविधानाने दिले. सध्या घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत व्यक्ती केंद्रता निर्माण होत असून, टोळी प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भक्त न होता डॉ.बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुयायी होण्याची गरज असल्याची भावना कॉ.स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : जनतेला सार्वभौमत्व संविधानाने दिले. सध्या घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत व्यक्ती केंद्रता निर्माण होत असून, टोळी प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भक्त न होता डॉ.बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुयायी होण्याची गरज असल्याची भावना कॉ.स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.संविधान दिनानिमित्त मानवाधिकार जनआंदोलन, प्रेस क्लब, विविध स्वयंसेवी संस्था व पुरोगामी संघटनांतर्फे संविधान जागर रॅली नगर शहरातून काढण्यात आली. त्यावेळी कॉ.पानसरे बोलत होत्या. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, बाळासाहेब साळवे, सुहास शेळके, कॉ. बन्सी सातपुते, जिल्हाध्यक्ष प्रदिप काकडे, शरद दारकुंडे, प्रा. सॅम्युअल वाघमारे, प्रा.राहुल पाटोळे, युनूस तांबटकर, बहिरनाथ वाकळे, संदिप शेलार, निलीमा बंडेलू, संध्या मेढे, नादिर खान, महेश महाराज देशपांडे, विजय पठारे, जालिंदर बोरुडे, राजू शेख, सुशांत म्हस्के, अमित काळे उपस्थित होते.या रॅलीमध्ये पीस फाऊंडेशन, दक्षिणायन सलोखा, दीपस्तंभ प्रतिष्ठान, अखिल भारतीय किसान सभा, महिला फेडरेशन, डायनामिक अकॅडमी, केअरिंग फ्रेन्डस, रमाई महिला मंडळ, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, क्रांतीसिंह कामगार संघटना, युवक क्रांती दल, जातीय अत्याचार विरोधी कृती समिती, रहेमत सुलतान फाऊंडेशन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर आदी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.संविधान जागर रॅलीचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्केटयार्ड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जागर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. संध्या मेढे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर