शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची करजगांव शाखा फोडण्याचा प्रयत्न : गावात तीन-चार ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:24 IST

तालुक्यातील करजगांव येथे गुरुवारी रात्री जिल्हा बँकेची शाखेचा दरवाजा तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे. बँकेतील सीसीटीव्हीचे दोन कँमेरे काढून ठेवले. संगणक,विजेची व सायरनची केबल चोरट्यांनी तोडली.

नेवासा : तालुक्यातील करजगांव येथे गुरुवारी रात्री जिल्हा बँकेची शाखेचा दरवाजा तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे. बँकेतील सीसीटीव्हीचे दोन कँमेरे काढून ठेवले. संगणक,विजेची व सायरनची केबल चोरट्यांनी तोडली.मात्र तिजोरिचा सायरन वाजल्यामुळे चोरटे पसार झाले. मच्छिंद्र टेमक सेवा संस्थेचा दरवाजा तोडून कपाटातील व इतर ठिकाणची कागदपत्रे उचकली. माऊली ज्वेलर्स व सत्यम ज्वेलर्सचे कुलूप तोडून नथ, मुरणी व किरकोळ रक्कम असा दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. पहाटे साडेचारच्या सुमारास फुलसौंदर वस्तीवरील अरुण हरिभाऊ जगताप यांच्या घरात चोरटे गेले असता जगताप यांची आई जाग्या होत्या. त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत एक पेटी उघडून त्यातील पाच-सहा ग्रॅम सोन्याचे मनी, रक्कम व एक पेटी बरोबर घेऊन बाहेरून दरवाजा लावत चोर पसार झाले. दोन चोरापैकी एकाने तोंडाला काळा रुमाल बांधलेला असल्याची माहिती सुमन जगताप यांनी दिली. चोरी झाल्याची माहिती पोलीस पाटील प्रकाश मोरे व जिल्हा बँक शाखेचे व्यवस्थापक गायकवाड यांनी सोनई पोलिसांनी दिली.सकाळी सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, बीट हवालदार भिंगारदिवे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. दुपारी श्वान पथक येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा