शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रकची समोरासमोर धडक, ट्रकचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:54 IST

नगर- सोलापूर महामार्गावर मंगळवारी  पहाटे घोगरगाव शिवारात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे ट्रकमधील चालक आतमध्ये अडकून पडले  होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर चालक बाहेर काढण्यात यश आले.  जखमी ट्रकचालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा (अहमदनगर) : नगर- सोलापूर महामार्गावर मंगळवारी  पहाटे घोगरगाव शिवारात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे ट्रकमधील चालक आतमध्ये अडकून पडले  होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर चालक बाहेर काढण्यात यश आले.  जखमी ट्रकचालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पहाटे पाचच्या सुमारास नगरहून सोलापूरकडे जाणारा ट्रक ( टीएन- बीएक्स- १०९२) व सोलापूरहुन नगरकडे येणारा ट्रक ( आरजे- १९- जीसी- ७७९२) यांच्यामध्ये घोगरगाव शिवारात समोरासमोर धडक झाली. ट्रकचा समोरचा भाग एकमेकांमध्ये गुंतला गेला. त्यामुळे दोन्ही ट्रकमधील चालक या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस पाटील सुदाम बोरुडे यांनी दिली.

अपघातस्थळी इतर चालकांनी व ग्रामस्थांनी दोन्ही ट्रक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी संभाजी वाबळे, वैभव गांगर्डे यांनी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला. या अपघातामुळे मार्र्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली.