शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

तृप्ती तुपे खून प्रकरणी सुनावणी

By admin | Updated: April 29, 2016 23:27 IST

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील तृप्ती तुपे खून प्रकरणावर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली़ सुनावणीसाठी अ‍ॅड़ उज्ज्वल निकम उपस्थित होते़

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील तृप्ती तुपे खून प्रकरणावर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली़ सुनावणीसाठी अ‍ॅड़ उज्ज्वल निकम उपस्थित होते़ त्यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली़ याप्रकरणी उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे़ सुनावणीदरम्यान दोन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या़ प्रथम साक्षीदार गणी पठाण यांनी आरोपी संतोष लोणकर घटनेनंतर आपणास भेटला होता़ तो जाम खूश होता़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर घटना सांगितली़ तसेच तृप्तीने कडाडून विरोध केला़ त्यामुळे तिला नाकात चिखल कोंबून ठार केल्याची कबुली संतोष याने दिली़ दुसरा साक्षीदार अमोल तुपे यांनी तृप्तीच्या काकांना आरोपी दिसल्याचे सांगितले होते, अशी साक्ष दिली आहे़ वरील दोन्ही साक्षीदारांची आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली असून, याप्रकरणी उद्या शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे़ अळकुटी येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती ही आपल्या लोणी मावळा येथील घरी जात असताना तिघा नराधामांनी तिचा खून केल्याची घटना दोन वर्षापूर्वी घडली होती़ त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता संतोष लोणकर, सुनील लोणकर आणि विहिरीवर खोदकाम करणारा दत्ता शिंदे यांनी अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघड झाले होते़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती़ त्यावर तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचा निर्णय घेतला़ याशिवाय निकम यांनाही खटला चालविण्याची विनंती केली होती़ त्यानुसार तृप्ती तुपे खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील सुनावणीच्यावेळी निकम उपस्थित होते.