शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३ न्यायाधीशांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 23:52 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांसह ३३ वरिष्ठ व कनिष्ठस्तर न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांसह ३३ वरिष्ठ व कनिष्ठस्तर न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल्यांच्या जागेवर तेवढेच न्यायाधीश नव्याने येणार आहेत. बदल्या झालेले सर्व न्यायाधीश न्यायालयीन सुट्टी संपल्यानंतर म्हणजे ६ जून रोजी बदली झालेल्या ठिकाणी पदभार घेणार आहेत.जिल्ह्यातील तीन जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. श्रीमती आर. व्ही. सावंत वाघुले (नगर ते सोलापूर), ए. डी. तनखीवाले (नगर ते मुंबई), एन. के. चव्हाण (श्रीरामपूर ते सातारा) यांच्या बदल्या झाल्या आहेत. आर. डी. पाटील (कोल्हापूर ते श्रीरामपूर), एस. पी. पोंक्षे (सोलापूर ते नगर), ए. एल. टिकले (सातारा ते नगर), एस. व्ही. माने (पुणे ते नगर) हे नवे जिल्हा न्यायाधीश असणार आहेत.वरिष्ठ स्तर न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये सहा न्यायाधीशांचा समावेश आहे. पी. एस. विठ्ठलानी (वसमतनगर ते संगमनेर), के. व्ही. बोरा (इस्लामपूर ते संगमनेर), पी. पी. बनकर ( मुंबई ते नगर), आर. एस. आराध्ये (संगमनेर ते मुंबई), एस. एस. जगताप ( नगर ते नगर), एस. आर. पाटील (नगर ते इस्लामपूर).फौजदारी आणि कनिष्ठस्तर न्यायालयातील २५ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये ए. ए. धुमकेकर (नगर ते पिंपरी चिंचवड), अभिजित कुलकर्णी (नगर ते परभणी), जे. एस. जगदाळे (पारनेर ते फलटण), आर. जे. पाटील (नगर ते सांगली), सतीश पाटील (शेवगाव ते भोर), आर. व्ही. पांडे (श्रीगोंदा ते परतूर), व्ही. डी. घागी (संगमनेर ते कारंजा), एम. एस. काकडे (कोपरगाव ते सातारा), बी. व्ही. बुरांडे (श्रीरामपूर ते माजलगाव), एम. डी. सैंदाणे (संगमनेर ते अकोला), एस. व्ही. देशमुख (श्रीरामपूर ते श्रीरामपूर) आदींचा बदल्यांमध्ये समावेश आहे.जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. जांभोरकर (पारनेर), एस. ए. बाफना (कोपरगाव), एस.जी. लांडगे (राहुरी), ओ. एस. पाटील (राहाता), पी. एन. कुलकर्णी (राहुरी), प्रशांत शिंदे (शेवगाव), एम. एन. पाटील (नेवासा), जे. आर. मुलानी (अकोले), एस. एस. परदेशी (शेवगाव), एन. ए. गुप्ता (नेवासा), एम. डी. नन्नवरे (नगर), व्ही. व्ही. खुलपे (राहाता), डी. व्ही. गवते (नगर) यांच्याही जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)