शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

नगर - पाथर्डी मार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:25 IST

पाथर्डी तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या करंजी घाटात आज सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या करंजी घाटात आज सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची सभा आहे. त्यामुळे करंजीच्या घाटातील गव्हाणे बाबा मंदिराजवळ होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन मोठ्या प्रमाणावर ही सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबपर्यत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पोलिस उपस्थित नसल्याने वाहनचालकांनी आडव्यातिडव्या गाड्या रस्त्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सामोरे जावे लागत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर