शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवरुन दोन गटात तुफान हाणामारी

By admin | Updated: August 31, 2016 00:31 IST

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटात सोमवारी तुफान हाणामारी झाली.

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटात सोमवारी तुफान हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. सोनई पोलिसांनी याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. आमच्या विरोधात सोसायटीच्या निवडणुकीत का? उभे राहिलात, असे म्हणून प्रमोद भगवान तांदळे यांच्यासह त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये प्रमोद तांदळे यांचे वडील गंभीर जखमी झाले. याबाबत प्रमोद तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेशवाडीच्या सरपंच राधाबाई कृष्णा तांदळे, दत्तात्रय वासूदेव तांदळे, योगेश दत्तात्रय तांदळे, सुमनबाई दत्तात्रय तांदळे, कृष्णा वासूदेव तांदळे, मदन कृष्णा तांदळे, सागर कृष्णा तांदळे, यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. दुसरी फिर्याद योगेश दत्तात्रय तांदळे (वय २६ रा.गणेशवाडी ता.नेवासा) यांनी दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, सोसायटी निवडणुकीत तुमच्या भावकीमुळे आम्ही पडलो आहोत, असे म्हणून शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच भगवान तांदळे याने मला कट्टा दाखवून तुला व तुझ्या चुलत्याला जीवे ठार मारील, अशी धमकी दिली. योगेश तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी भगवान विष्णू तांदळे, प्रमोद भगवान तांदळे, राजेंद्र विश्वनाथ तांदळे, दीपक राजेंद्र तांदळे, सुनील बाबासाहेब तांदळे, पवन बाबासाहेब तांदळे, प्रसाद कैलास दहिफळे व रुख्मिनी भगवान तांदळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)