शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोना योद्धयांचाही आज विजय दिवस....तबब्ल ४६५ जणांनी मिळविला कोरोनावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:55 IST

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.नगर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसते. रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४६५ जणांना घरी सोडण्यात आले.यामध्ये नगर शहरातील २७९ जणांना घरी सोडण्यात आले. संगमनेरमधील ३३, राहाता येथील २९, पाथर्डी येथील ४, नगर तालुक्यातील १५, श्रीरामपूरमधील २४, कन्टोनमेंटमधील ३, नेवासा येथील १५, श्रीगोंदा येथील १७, पारनेर येथील १२, अकोले येथील ६, शेवगाव येथील ८, कोपरगाव येथील ३, जामखेड येथील १, कर्जत येथील ५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ इतकी झाली आहे.---------आता सात दिवस क्वारंटाईनबरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत असले तरी त्यांना किमान दहा दिवस घरातच क्वारंटाईन रहायचे आहे. ताप व इतर लक्षणे नसल्याने सात दिवसानंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र पुढील दहा दिवस त्यांना घरी रहायचे आहे. जेणेकरून रुग्ण व इतरही सुरक्षित राहतील. याबाबतचा नवा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या