शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! तीन वर्षांची चिमुकली दोन दिवस बसून राहिली प्रेतांजवळ; अकोले येथे पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 11:29 IST

शहरातील शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता-पित्यांच्या प्रेताजवळ त्यांची तीन वर्षीय चिमुकली चक्क दोन दिवस बसून होती. 

अकोले : शहरातील शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता-पित्यांच्या प्रेताजवळ त्यांची तीन वर्षीय चिमुकली चक्क दोन दिवस बसून होती. चिमुकलीच्या रडण्यामुळे तिस-या (गुरुवारी) दिवशी रात्री ही घटना उघडकीस आली.प्रकाश निवृत्ती बंदावने (वय ३३) व चित्रा प्रकाश बंदावणे (वय २०) असे मयत दाम्पत्याची नावे आहेत. ते अकोले तालुक्यातील रेडे येथील रहिवासी आहेत. सध्या शिवाजीनगर येथे राहत होते़ प्रकाश याचे यापूर्वीच लग्न झाले होते. त्याला तीन मुले आहेत. तर चित्रा घटस्फोटित होती. तिला पहिल्या पतीची तीन महिन्यांची मुलगी आहे. ही मुलगी चित्रा हिच्यासोबत होती. प्रकाश व चित्रा यांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले होते, असे चित्राच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.दरम्यान दोघांमध्ये सध्या भांडणे होत होती. गुरुवारी रात्री चित्राचे वडील बाबू रजपूत (रा. वडगावपान) यांनी फोन केला, तेव्हा घरात लहान मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. लागलीच पोलिसांनी शेजा-यांच्या मदतीने घराचा बाहेरून कुलूप लावलेला दरवाजा तोडला. तेव्हा आत तीन वर्षांची चिमुकली तनिष्का रडत होती. चित्रा झोपलेल्या अवस्थेत तर प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले. मयत महिलेचे वडील बाबू रजपूत यांच्या फिर्यादीवरुन मयत प्रकाश याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर घटनेचा तपास करीत आहेत.

भूक लागल्यावर तिने खालला सुकामेवा

तीन वर्षांची चिमुकली तनिष्का ही घरात दोन दिवस दोन्ही प्रेताजवळ एकटीच होती. भूक लागल्यावर तिने फ्रिज उघडून दूध व बरण्यांमधून सुकामेवा खाल्ल्याचे दिसून आले. घराचे दोन्ही दरवाजे बंद असल्यामुळे तिच्या रडण्याचा आवाज दोन दिवस बाहेर पोचला नाही. आजोबाने फोन केला आणि तिने तो उचलल्यानंतर तिच्या रडण्याच्या आवाजाने आजोबांनी पोलिसांच्या मदतीने घराकडे धाव घेतली. त्यानंतर या दुर्दैवी घटनेचा छडा लागला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले