शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पोलिसांच्या वाहनाला ट्रॅव्हलसची धडक : एमआयडीसीचे तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:08 IST

नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हलने पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली.

अहमदनगर : नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हलने पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सहायक फौजदार दिनकर घोरपडे, पोलीस हवालदार दीपक गागंर्डे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. सहाय्यक फौजदार घोरपडे यांच्या फियार्दीवरून ट्रॅव्हल क्रमांक - एमएच -२७, पी-3366 चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांची गस्तीवरील सरकारी वाहनाने वांबोरी फाटा येथे टर्न घेतला. याचवेळी औरंगाबादकडून नगरकडे भरधाव वेगात येणा-या खासगी ट्रॅव्हलने जीपला जोराची धडक दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सहारे हे करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस