शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

संगमनेर तालुक्यात तिस-यांदा फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 16:33 IST

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले. या घटनेत चोरट्यांनी किती रक्कम लांबविली याची माहिती मिळू शकली नाही.

ठळक मुद्दे वडगाव पान येथील प्रकारसुरक्षा रक्षक नाही

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले. या घटनेत चोरट्यांनी किती रक्कम लांबविली याची माहिती मिळू शकली नाही.वडगाव पान येथे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मालकीच्या गाळ्यात इंडिया एटीएम कंपनीचे एटीएम मशिन आहे. गुरूवारी पहाटेच्या दरम्यान काही चोरट्यांनी एटीएम केंद्रात जाऊन तेथील मशिन बाहेर आणले. बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनात हे एटीएम मशिन टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फार जड असल्याने त्यांनी ते केंद्राच्या परिसरातच टाकून पोबारा केला. या एटीएम मशिनमधून नक्की किती रक्कम गायब झाली? हे मात्र समजू शकले नाही.जिल्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाला गस्त घालताना एटीएम केंद्र फोडल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ ही बाब संगमनेर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यास कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व सहायक निरीक्षक शिवाजी पाळंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार औटी अधिक तपास करीत आहेत.जिल्हा बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये गुन्हेगार कैद झालेले आहेत. हे फुटेज पोलिसांच्या हाती आल्यानंतरच आरोपींचे धागेदोरे हाती लागण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर