शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात तीन दुकाने फोडली, ७० हजारांचा मुद्देमाल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 20:36 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरी झालेल्या दुकानांपैकी सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरी झालेल्या दुकानांपैकी सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.नितीन प्रभाकर गुजर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुंकलात अनेक गाळे आहेत. त्यातील नितीन गुजर यांचे सत्यप्रभा मेटल, रवि ढेरंगे यांचे साईकृपा इलेक्ट्रीकल्स व राजेश राहाणे यांच्या किसान हार्डवेअर या तीन दुकानांमध्ये चोरी झाली. ही तिन्ही दुकाने दोन मजली असून चोरट्यांनी सत्यप्रभा मेटल या दुकानास लागूनच असलेल्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. शेजारीच असलेल्या या दुकानांच्या शटरचे कु लूप चोरट्यांनी लोखंडी हत्याराने तोडले. सत्यप्रभा मेटल या दुकानातील ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. सत्यप्रभा मेटल या भांड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक बी. बी. देशमुख करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर