शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या माळीवाड्यातील तिघे सुखरुप घरी, जिल्ह्यातील ०६ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:12 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.गुरुवारी सकाळीच एक आनंदाची बातमी धडकली. बुधवारी तब्बल २० जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगले फळ मिळाले. गुरुवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाले. सहापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली (माळीवाडा) येथील ०३, श्रीरामपूर ०१ आणि संगमनेर येथील एक अशा पाच व्यक्तींना बूथ हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप देत पुढील चांगल्या आरोग्यासठी सदिच्छा दिल्या. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.बरे होण्याचे प्रमाण आता वाढत आहे. बाधित व्यक्तींपेक्षा बरे होणाºयांची संख्या वाढत असल्याने प्रशासनानेही निश्वास टाकला आहे. माळीवाड्यातील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यातही प्रशासन यशस्वी ठरले आहे.