शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेतून मिळणार शेतीसाठी तीन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:22 IST

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.भंडारदरा-निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर या धरणांमध्ये शिल्लक असणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते.या दोन्ही धरणांमध्ये शिल्लक असणाºया पाण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. यात शेतीसाठी रब्बीचे नुकतेच एक आवर्तन सोडण्यात आले होते. यानंतर रब्बीसाठी दुसरे आवर्तन २० जानेवारी ते १५फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे.तर उन्हाळ्यात शेतीसाठी २० मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत असे एकूण शेतीसाठी तीन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी एकूण चार आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले