शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:06 IST

शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली.

श्रीगोंदा : शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात पोलिसांच्या जीपच्या काचा फुटल्या. तीन पोलीस जखमी झाले.पुणे जिल्ह्यातील खेडचे पोलीस तपास कामानिमित्त कर्जतला चालले होते. शिंदेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू आहे. याठिकाणी पुढे जाण्यासाठी पोलिसांनी सरकारी जीप रस्त्यावर घातल्यानंतर मजुरांची व पोलिसांची बाचाबाची झाली. त्यातून दोघांमध्ये हाणामारी होऊन पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.तीन पोलिसांना रस्त्यात अडवून मारहाण करून सरकारी वाहनाच्या काचा फोडल्याची तक्रार पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरा ठेकेदार सतीश धावडे याच्यासह ४२ जणांविरुध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमच्या मजुरांना पोलिसांनी मारहाण करूनही आमच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो, हाच बेलवंडी पोलिसांचा न्याय आहे का?असा सवाल रस्त्याचे काम करणारे ठेकेदार सतीश धावडे यांनी केला. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती घेतली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा