शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

शिंगवे तुकाई फाटा येथील अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:21 IST

घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शिंगवेतुकाई फाटा येथे रविवारी दुपारी तीन वाजता स्कार्पिओ व ईनोव्हा कारचा अपघात होऊन दोन चालक व एक प्रवासी जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शिंगवेतुकाई फाटा येथे रविवारी दुपारी तीन वाजता स्कार्पिओ व ईनोव्हा कारचा अपघात होऊन दोन चालक व एक प्रवासी जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. स्कार्पिओ (एम. एच. १६ बी. झेड. ७७०) ही नगरकडून शिंगवेतुकाई येथे जात होती. चालक त्यात एकटाच होता. महामार्गावरील शिंगवेतुकाई फाट्याकडे वळण घेत असताना औरंगाबादकडुन नगरकडे जाणारी ईनोव्हा कारने (एम. एच. १४-सी एक्स. २४८७) टँक्सीने जोरदार धडक दिली. ईनोव्हामध्ये चालकासह तीन प्रवासी होते. धडक बसताच स्कार्पिओमधील चालक पुढील काच फुटून बाहेर फेकला गेला. ईनोव्हामधील एक जण गंभीर जखमी झाला. अद्यापपर्यंत सोनई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नाही. अपघातस्थळी सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे पथकासमवेत पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णवाहिकेमधून नगरला उपचारासाठी हलविले.