शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अण्णांच्या अभियानात तीन हजार युवक -------------

By admin | Updated: February 19, 2015 13:12 IST

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात व युवक जागृती अभियानात सुमारे तीन हजार युवक सहभागी होणार आहेत़

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात व युवक जागृती अभियानात सुमारे तीन हजार युवक सहभागी होणार आहेत़ पारनेर तालुक्यासह जिल्हाभरात संघर्ष मंचच्या माध्यमातून ही युवा टीम अण्णांच्या आंदोलनात सक्रिय होणार आहे़ अण्णा हजारे यांनी २३ व २४ फेबु्रवारीला आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. युवकांनी भरलेले सुमारे तीन हजार अर्ज बुधवारी काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे यांच्या हस्ते अण्णांकडे सुपूर्द केल्याचे मंचचे प्रा. हरीष शेळके यांनी सांगितले. अण्णा दिल्लीत आंदोलन करतील, तेव्हा पारनेर तहसील कार्यालयावर युवक धरणे आंदोलन करणार आहेत़ (प्रतिनिधी)