शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेहेरबाबांच्या समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

By अरुण वाघमोडे | Updated: July 10, 2023 18:40 IST

नगर शहराजवळील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीस्थळी सोमवारी (दि.१०) मौन दिन पाळण्यात आला.

अहमदनगर: नगर शहराजवळील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीस्थळी सोमवारी(दि.१०) मौन दिन पाळण्यात आला. यावेळी जगभरातील हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांनी दिवसभर बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तरी सर्वत्र शांतता होती. अवतार मेहेरबाबानी १० जुलै १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते.

यानिमित्त आजच्या दिवशी बाबांचे जगभरातील भक्त मौन दिवस पाळतात. आरणगाव येथे आज समाधीस्थळ सकाळी  ६ वाजता. दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दररोजची सकाळ व संध्याकाळची आरती आज करण्यात आली नाही. मेहेरबाबाची झोपडी दर्शनासाठी उघडण्यात आली होती. मौन दिनानिमित्त भारतासह जगभरातून मेहेरप्रेमी आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती. मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते परंतु १० जुलै, १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनीआयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही, ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाहीत.