शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात तिस-या दिवशीही मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:01 IST

मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे.

कोपरगाव : मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातील सडे येथील श्रीराम भजनी मंडळ व सकल मराठा समाजाच्या बांधवानी शनिवारी कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी भजन कीर्तन केले. जोपर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव दररोज या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली. भारूड तसेच जनजागरणाचे कार्यक्रम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर साखळी पद्धतीनुसार ठिया आंदोलनप्रसंगी अनिल गायकवाड, अमित आढाव, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, बाळासाहेब शिंदे, साई नरोडे, भुषण पाटणकर, दादा आवारे, प्रतीक कावळे, कुलदीप पवार, सागर नरोडे, भूषण मुळीक, निखिल डांगे, अक्षय आंग्रे, बालाजी गोर्डे, अजित कोताडे, अमोल थोरात,अमोल लोखंडे मराठा समाज बांधव उपस्थित होते . 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा