शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात चेक पोस्टवरच होणार थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वीच चेक पोस्ट नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दहा तज्ञांची नेमणूक केली आहे.

श्रीगोंदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वीच चेक पोस्ट नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दहा तज्ञांची नेमणूक केली आहे.श्रीगोंदा तालुक्यात निमगाव खलु, गव्हाणेवाडी, काष्टी- तांदळी, अजनुज या पाच चेक पोस्ट आहेत. वांगदरीत घोड नदी पुलावर बुधवार (दि. २२) पासून नवी चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. बाहेरुन श्रीगोंद्यात येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी पोलीस तपासणी करत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन श्रीगोंद्यात येणा-या प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे.मुंबई, पुणे, चिंचवड, पनवेल परिसरातून काही नागरिक श्रीगोंद्यात येत आहेत. अशा नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत का, याची पूर्व तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासण्यात येणार आहे. जर तशी लक्षणे एखाद्या नागरिकांमध्ये आढळली तर चेक पोस्टवरील तपासणी अधिकारी हे तात्काळ तालुका वैद्यकीय डॉ. नितीन खामकर यांना कळविणार आहेत. त्यानंतर कोरोना संदर्भात पुढील वैद्यकीय तपासणी होणार आहे.नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३१ रुग्ण सापडले आहेत. श्रीगोंदा तालुक्याचा पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, पनवेल शहरांशी सर्वाधिक संपर्क असतानाही केवळ प्रशासनाने घेतलेल्या जबरदारीमुळे एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आलेला नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस