शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुळा, निळवंडेतून उद्या सकाळी जायकवाडीसाठी पाणी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी दिली.निळवंडे धरणातून सुरवातीला सहा हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ४ तासांनी दोन हजार क्यूसेक आणि पुन्हा ४ तासांनी दोन हजार क्यूसेक असा दहा हजार क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. कठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जिवीतहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही अहमदनगर पाटबंधारे विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरणahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय