शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाममध्ये अंत्यविधी अन् घरात चोरी; श्रीगोंदा शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:02 IST

श्रीगोंदा येथील येथील वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठोबा शिंदे यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटे अंत्यविधी चालू असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व ५० हजाराची रोकड असा ३ लाख ५० हजाराचा माल लंपास केला.

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील येथील वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठोबा शिंदे यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटे अंत्यविधी चालू असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व ५० हजाराची रोकड असा ३ लाख ५० हजाराचा माल लंपास केला. शिंदे कुंटुबाला या घटनेमुळे दुहेरी संकटाचा सामन्यास सामारे जावे लागले आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळास भेट दिली. श्वानपथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री एक वाजता निधन झाले. शिंदे परिवार दुखा:त असताना रात्री तीन वाजता लक्ष्मीबाई यांच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार सुरू होते. ही संधी साधून चोरट्यांनी शिंदे यांच्या वाड्याचे कुलूप तोडले.  घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून दहा तोळे सोने व ५० हजार रोकड लंपास केली. या घटनेने श्रीगोंदा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर