शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरातील भगवा मोर्चाला विराट स्वरूप

By शेखर पानसरे | Updated: June 6, 2023 11:36 IST

सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी संगमनेर शहरात भगवा मोर्चा काढण्यात आला आहे.

संगमनेर : सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.०६) संगमनेर शहरात भगवा मोर्चा काढण्यात आला आहे. यात हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले. लालबहादूर शास्त्री चौकातून (संगमनेर नगरपरिषदेजवळ) सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गांवरून मोर्चा नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

संपूर्ण संगमनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बंद असून मोर्चात संगमनेर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गेली अनेक वर्षे हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सर्वसामान्य हिंदू कुटुंबे सकल हिंदू समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरले आहेत. लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, गवंडीपुरा कॉर्नर, मेन रोड, चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संगमनेर बसस्थानक, नवीन नगर रस्ता येथून मोर्चा जाणार आहे.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर