शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक निवडणूक स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

By साहेबराव नरसाळे | Updated: September 26, 2022 14:24 IST

शिक्षक परिषद व गुरूमाऊलीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक स्थगिती औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून उठवली. १६ ऑक्टोबर रोजी मतदान तर १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणीचे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्यान्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांच्या खंडपीठाने सहकार विभागाला दिले.     शिक्षक बँकेच्या निवडणूकीवरील स्थगिती उठवून निवडूक वेळेत घेण्यात यावी यासाठी रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्य १३० कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  ८८८६ क्रमांकाची याचिका याचिकाकर्ते जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गणेश वाघ गुरुजी, विकास डावखरे, दशरथ ढोले, संतोष खामकर व इतर यांच्या नावाने दाखल करण्यात आलेली होती.  औरंगाबाद खंडपीठात आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांचे समोर सुनावणी झाली.   निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, त्याच टप्प्यावर पुन्हा सुरू करुन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आहे त्याच टप्प्यावर घेण्याबाबत आग्रही मागणी याचिकाकर्ते वकिल ॲड. गुलाबराव राजळे  आणि ॲड. राजेंद्र टेमकर यांच्या मार्फत आजच्या सुनावणी दरम्यान करण्यात आली, अशी माहिती ठुबे यांनी लोकमतला दिली.   वेगवेगळ्या चढ उतारांत सत्य, विश्वासार्हता आणि प्रामाणिक विचारांची साथ करणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालयElectionनिवडणूक 2024