शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या स्त्रावाची तपासणी आता तालुकापातळीवरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:08 IST

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह २६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही सापडलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. तिसºया स्टेजमधील धोका लक्षात घेता आता तालुक्यातील रुग्णांच्या घशातील स्त्रावांची तपासणी आता तालुकास्तरावरच केली जाणार आहे. तेथूनच हे नमुने थेट पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आणि तेथे होम क्वारंटाईन करणे यामध्ये जास्त वेळ जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने थेट पुण्यात पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी रोहिणी नºहे यांनी दिली.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह २६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही सापडलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. तिसºया स्टेजमधील धोका लक्षात घेता आता तालुक्यातील रुग्णांच्या घशातील स्त्रावांची तपासणी आता तालुकास्तरावरच केली जाणार आहे. तेथूनच हे नमुने थेट पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आणि तेथे होम क्वारंटाईन करणे यामध्ये जास्त वेळ जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने थेट पुण्यात पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी रोहिणी नºहे यांनी दिली.नºहे यांनी सोमवारी स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेजला भेट दिली. तिथे ४१५ रुग्णांवर उपचार करता येतील, अशा व्यवस्थेची पाहणी केली.तालुका पातळीवर वैद्यकीय सेवेसाठी कोरोना पॉझिंटीव्ह व निगेटिव्ह व इतर संशयीत रुग्ण या प्रमाणे वर्गवारी करून त्यांना  रुग्णालयात क्वारंटाइन  करण्यात येईल. त्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे मुलींचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर मुले मुलींचे वसतीगृह  ताब्यात घेण्यात येणार आहे, असे तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले.श्रीगोंदा तालुका प्रशासनाने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची एंन्टी झालेली नाही परंतू आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार   रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहे असेही नºहे यांनी स्पष्ट केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर,नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले,डॉ  महेश हिरडे  डॉ भाऊसाहेब हिरडे आदी उपस्थित होते.