शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर, तीर्थस्थळे आणखी काही दिवस लॉकच-नवाब मलिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:19 IST

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

 अल्प संख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली़ या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याची मागणी होत आहे़ परंतु, मंदिरे तीर्थस्थळांमध्ये गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे नागरिकांची अडचण होर्अल़ हे लक्षात घेऊन सरकार निश्चितपणे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. याबाबत मुख्यमंत्री सावध भूमिका घेत असल्याचे मलिक म्हणाले़ विरोधकांकडून कोरोनाच्या संकट काळातही राजकारण केले जात आहे़ बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केले जात असून, संकटाचा गैरफायदा विरोधक घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला़़़़लस येईपर्यंत मुकाबला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे़ लस येईपर्यंत या महामारीचा मुकाबला करावा लागेल़ सरकार गंभीरपणे पावले उचलत आहे़ सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे़ नियमांचे पालन केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे नवाब मलिक म्हणाले़  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरnawab malikनवाब मलिक