शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तळीराम ट्रक चालकाने उडविला नाका, कोपरगावजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 23:03 IST

कोपरगाव : नाशिक येथून कोपरगावच्या दिशेने येणाºया आॅक्सिजनच्या सिलेंडरने भरलेला आयशर ट्रकवरील मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे नाशिक-नगर हद्दीवरील चेकपोस्ट उडवून तो ट्रक नगरच्या हद्दीत येऊन पलटी झाला. यात नाशिक जिल्ह्याच्या चेकपोस्टवर नियुक्तीस असलेला एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. 

कोपरगाव : नाशिक येथून कोपरगावच्या दिशेने येणाºया आॅक्सिजनच्या सिलेंडरने भरलेला आयशर ट्रकवरील मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे नाशिक-नगर हद्दीवरील चेकपोस्ट उडवून तो ट्रक नगरच्या हद्दीत येऊन पलटी झाला. यात नाशिक जिल्ह्याच्या चेकपोस्टवर नियुक्तीस असलेला एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मद्यधुंद ट्रक चालकास वावी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जखमी शिक्षकास उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. कोपरगाव चेकपोस्टवरील पशुसंवर्धन विभागाच्या वाकळे यांच्या स्कूटीचा चुरा झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पाथरे फाटा येथे नाशिक व नगर पोलिसांचे आपापल्या हद्दीत चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक हद्दीतील वावी पोलीस ठाण्याचे पाथरे फाटा या चेकपोस्टवर चार पोलीस, आरोग्य विभाग, पशुसर्वधन, शिक्षक असे एकूण सात जण कर्तव्यावर होते. तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस नाईक अशोक शिंदे, पिणू ढाकणे, तीन होमगार्ड कर्तव्यावर होते. दरम्यान या घटनेने मात्र पोलीसांची चांगलीच धडकी भरली होती.