शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परीट महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी तळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

अहमदनगर : सारसनगर येथे गाडगे महाराज मंदिरात संत गाडगे महाराजांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिट-धोबी महासंघाच्या ...

अहमदनगर : सारसनगर येथे गाडगे महाराज मंदिरात संत गाडगे महाराजांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिट-धोबी महासंघाच्या नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजीराव तळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक महासंघाचे राज्य प्रदेश सचिव सुधाकर पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाघ हे होते. आमदार संग्राम जगताप यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. तसेच परीट समाजाच्या रखडलेल्या आरक्षण प्रश्नासंदर्भात समाजासोबत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, नायब तहसीलदार राजेंद्र राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास सोनवणे, जिल्हा सचिव संजय वाघमारे यांनी मनोगते व्यक्त केले.

कार्यक्रमात अहमदनगर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर दळवी, शहराध्यक्षपदी विलास गवळी, जामखेड शहराध्यक्षपदी प्रसाद राऊत, राहता तालुकाध्यक्षपदी देविदास दाभाडे यांच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी मनोज शिरसाठे व मंदिर समितीचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन परीट महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल रंधे केले. गाडगे बाबांच्या गोपाला गोपाला- देवकीनंदन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

२५ संग्राम जगताप

परीट महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार संग्राम जगताप