शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धो धो पावसात साकळाईसाठी मुंबईत शेतक-यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:18 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी

श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर भर पावसात धरणे आंदोलन करून टाहो फोडला.यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी वाळकी येथील सभेत केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी घोषणा दिल्या. साकळाई योजनेला मंजुरी मिळाली नाही तर 9 आॅगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष रवी लाटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, राजेंद्र देशमुख, धनंजय शिंदे, जयसिंग खेंडके, राम वाघ, प्रविण पिंपळे, कारभारी बोरूडे, मनोज मुरकुटे, अशोक बोरूडे, दिनेश घोडके, विकास भूतकर, राम भूतकर, नितीन वाघ, गोवर्धन कार्ले, महेश शिंदे, प्रसाद मदने, अमोल कोहक, निलेश बोरूडे, रोहन गायकवाड, कमलाकर शेटे, संदीप बर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार बच्चू कडू यांची घेतली भेटआंदोलन संपल्यानंतर शेतक-यांनी आमदार बच्चू कडू यांची वधान भवनात भेट घेतली. 9 आॅगस्टपासून करण्यात येणा-या आंदोलनात मी तुमच्या बरोबर लढणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर