शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांना लवकरच गोड बातमी- प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:03 IST

राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़

राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़महाराजस्व अभियान अंतर्गत राहुरी तहसील कचेरीच्या प्रांगणात झालेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोकांनी हजेरी लावली़ रांगेत उभे राहून नागरीकांनी टोकन घेतले़ त्यानंतर नागरिकांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला़ यापुढील काळात नागरीकांची कामे करण्यासाठी पुढाºयांकडे येण्याची वेळ येऊ नये इतके चांगले काम करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले़नियमीत कर्ज भरणाºयांना राज्य शासन सुखद बातमी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळयाच्या गजरात स्वागत केले़ कर्जमाफी प्रकरणात सुटसुटीत पणा आला आहे़ महिला किंवा दिव्यांपंगांना त्रास झाला नाही़ गेल्या सरकारच्या काळात अनेक महिने कर्जमाफीचा घोळ सुरू होता़ ब्राम्हणी गावाची कर्जमाफी आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर बँक खात्यात रक्कम जमा झाली.यावर्षी पाण्याची परिस्थिती समाधानकारण असून शेतकºयांची गैरसोय होणार नाही,यादृष्टीकोनातून वीजेचे धोरण आखण्यात येईल. तहसीलदार फसिददीन शेख,धीरज गायकवाडे,रजिस्टार नागरगोजे,सभापती बेबीताई सोडनर,नगराध्यक्षा राधाताई साळवे बाबासाहेब भिटे,मच्छिंद्र सोनवणे,धनराज गाडे,भास्कर गाडे,निर्मलाताई मालपाणी,संभाजी पालवे,धीरज पानसंबळ,बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते़ गणेश तळेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले़---जेम्बो जनता दरबाऱ़़़राहुरीच्या इतिहासात अनेक वेळा आमदार खासदार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते़नव्याने मंत्रीपदाची वर्णी लागल्याने अनेकांना उत्सुकता होती़जनतेचे प्रश्न सुटतात की नाही याबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता होती़वीज,पाणी पुरवठा,आरोग्यासह नागरीकांनी मंत्र्यांसमोर ग-हाणे मांडले़मंडपात जागा न पुरल्याने नागरीक उन्हात रांगेत उभे राहुन टोकण घेत होतेक़ाही उणीवा राहील्यास भविष्यकाळात त्या दुर केल्या जातील असेही मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले़