शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत ‘सारी’च्या रुग्णांचा सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:30 IST

 राहुरी प्रतिनिधी -कोरोना महामारीचा आजार रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार फसे उद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली ‘सारी’ची सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

 राहुरी प्रतिनिधी -कोरोना महामारीचा आजार रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार फसे उद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली ‘सारी’ची सर्वेक्षण करण्यात येणार आहे.नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, तसेच शिक्षकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.  याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात तनपुरे यांनी म्हटले आहे की, या सर्वेमध्ये तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल  स्कॅनर आॅक्सी प्लस मीटर या यंत्राद्वारे ताप व नाडीचे ठोके यांची तपासणी करण्यात येणार आहे. शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येते. तसेच सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते. हा सर्वे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डोईफोडे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, मुख्य अधिकारी श्रीनिवास कुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. यासाठी सहकार्य करावे,से आवाहन करण्यात आले आहे.