शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाही विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार : संजीव भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:51 IST

लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून अनामत रक्कम भरून धनदांडगे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार संजीव भोर यांनी येथे व्यक्त केला़

अहमदनगर : लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून अनामत रक्कम भरून धनदांडगे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार संजीव भोर यांनी येथे व्यक्त केला़लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जामखेड शहरातील मतदारांशी भोर यांनी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ सुनील जगताप, उमेश राळेभात, प्रवीण कसाब, नितीन ढाळे, प्रशांत पवार, राहुल देशमुख, आकाश घागरे, गणेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, विरोधी दोन्ही उमेदवारांच्या घरात पिढ्यानपिढ्या अनेक पदे आहेत. या पदांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संपत्ती गोळा केली. तरीही त्यांनाच पदे हवी आहेत़ गोरगरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांना त्यांनी कधीही न्याय दिलेला नाही. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नासाठी आपण अनेक मोठमोठी आंदोलने केली़ जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे लोकांनीच उमेदवारी साठीवर्गणी करून अनामत रक्कम भरली़ सामान्य कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक होईल. राजकारणातला हा बदल दुर्लक्षित करता येणार नाही

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019