शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनास उन्हाळ्याच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:07 IST

  तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २१ व २२ एप्रिलला बीड येथे सहावे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन होणार आहे़ या विलंबामुळे कडक उन्हाच्या झळा उपस्थितांना सहन कराव्या लागणार आहेत.

- भाऊसाहेब येवलेराहुरी (जि. अहमदनगर) -  तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २१ व २२ एप्रिलला बीड येथे सहावे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन होणार आहे़ या विलंबामुळे कडक उन्हाच्या झळा उपस्थितांना सहन कराव्या लागणार आहेत़शिवाजीराव मोघे सामाजिक न्यायमंत्री असताना व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी साहित्य संमेलन भरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ आॅक्टोबर २०११ रोजी पुणे येथे झाले. पुढील दोन वर्षे नियमित २ आॅक्टोबरला साहित्य संमेलन नागपूर, मुंबई येथे झाले. मात्र काँगे्रस आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर गांधी जयंतीदिनी साहित्य संमेलन भरविण्याची परंपरा खंडित झाली. गेल्या वर्षी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पाच महिने उशिरा झाले.संमेलनासाठी १८ लाख रुपयांची तरतूद केली जाते़ गेल्या वर्षी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर संमेलन अमरावतीला घेण्यात आले़ यंदा २१ मार्चला बीड येथे संमेलन घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र विधानसभा अधिवेशनामुळे संमेलन पुढे ढकलण्यात आले होते़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTemperatureतापमान