शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून विळद येथे परप्रांतीय इसमाची गोळी झाडून आत्महत्या; महिलेलाही मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:21 IST

नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे.

ठळक मुद्देएकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे.अमृतलाल दुखीराम पाल (वय ४२, रा़ अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे.अमृतलाल दुखीराम पाल (वय ४२, रा़ अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. पाल हा एका महिलेवर गेल्या अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. तो अलाहाबादवरुन या महिलेला भेटण्यासाठी विळद येथे येत होता़ संबंधित महिलाही उत्तरप्रदेशातीलच असून ती तिच्या पतीसोबत विळद येथे राहत होती. तर तिचा पती एमआयडीसीत काम करीत होता. या महिलेवर पाल याचे एकतर्फी प्रेम होते़ शनिवारी (दि़ २५) पाल हा संबंधित महिलेला भेटण्यासाठी आला होता. त्याने संबंधित महिलेला विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले़ तेथे त्या महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे या तरुणाने स्वत:वर गोळी झाडली आणि लगेच दुसरी गोळी त्या महिलेवर झाडली. मात्र, ती गोळी महिलेच्या पायावर लागली. त्यामुळे ती वाचली तर पालने स्वत:वर झाडलेली गोळी त्याच्या छातीत घुसली. त्यामुळे तो काही वेळातच गतप्राण झाला. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या तरुणाकडे पिस्तुल आला कोठून याचा तपास पोलीस करीत आहे. दरम्यान जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस