शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संशयिताची बालसुधारगृहात आत्महत्या, अहमदनगरमधील घटना; कारण मात्र अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:40 IST

शहरातील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़

अहमदनगर : शहरातील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली़ आत्महत्या केलेल्या मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे़ या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.चुलत मेहुण्याच्या खूनप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या मुलाची न्यायालयाने २२ एप्रिल रोजी बालसुधारगृहात रवानगी केली होती. बालसुधारगृहातील त्याचा कार्यकाल २२ आॅगस्ट रोजी संपला होता़ त्यानंतर त्याला त्याच्या मूळगावी पाचेगाव (ता़ नेवासा) येथे पाठविले. मात्र, घरी नातेवाइकांकडून जिवे मारण्याची धमक्या येत असल्याची तक्रार या मुलाने बालन्यायमंडळाकडे केली होती़ त्यानंतर, त्याला पुन्हा बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते़ मंगळवारी पहाटे बालसुधारगृहाच्या आवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कर्मचाºयांना हा मुलगा आढळला़घटनेचा पश्चात्ताप‘हातून चुलत मेहुण्याचा खून घडल्यानंतर मला पश्चात्ताप होत आहे. मेहुण्याची छोटी मुले माझ्या नजरेसमोर येतात,’ असे तो बालसुधारगृहातील कर्मचाºयांना सांगत असे़ अखेर त्याने आपली जीवनयात्रा संपविली़जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी बालसुधारगृहात भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत, सुधारगृह अधीक्षकांना अहवाल देण्यास सांगितले आहे़ दरम्यान, या घटनेमुळे बालसुधारगृहातील सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे़