शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

By admin | Updated: April 29, 2016 23:27 IST

श्रीरामपूर :साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर : साखर कामगारांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.श्रीरामपूरच्या काँग्रेस भवनात ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्यांमध्ये असलेल्या नेवासा तालुका राष्ट्रीय कामगार संघ व मान्यताप्राप्त साखर कामगार संघटनेच्या जनरल कौन्सिलची सभा शुक्रवारी झाली़ या सभेत आदिक यांनी मार्गदर्शन केले़ मावळते अध्यक्ष बबनराव धस अध्यक्षस्थानी होते. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मुळा कारखान्याचे अशोक पवार व सरचिटणीसपदी नितीन पवार यांची निवड करण्यात आली. दिवंगत गोविंदराव आदिक व बबनराव पवार हे साखर कारखानदारी व साखर कामगारांचे हित जोपासणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य व नाव जीवंत ठेवण्यासाठी साखर कामगार चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे. घुले-गडाख यांनी त्यांना जे सहकार्य केले, तेच आताही आम्हाला मिळत आहे, असे सांगून सरचिटणीस पवार यांनी जूनअखेर वेतनवाढीचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. ज्ञानेश्वर कारखाना संघटना कार्याध्यक्षपदी सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, सचिव जनार्दन कदम, खजिनदार हरिभाऊ नजन, सहसचिव मच्छिंद्र वेताळ, सहखजिनदार संभाजी माळवंदे, कार्यकारी सदस्य अशोक भूमकार, काकासाहेब लबडे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, मुळा कामगार संघटना कार्याध्यक्षपदी एस. बी. शिंदे, उपाध्यक्ष डी. जी. म्हस्के, सचिव डी. एम. निमसे, खजिनदार एस. ए. दरंदले, कार्यकारी सदस्य इ. जी. कुसळकर, एम. बी. भुसारी, बी. बी. पटारे, जी. एम. पालवे, जी. के. बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. डी. एम. निमसे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)महाराष्ट्रात ऊस शेती व साखर कारखान्यांमुळे दुष्काळ पडला, हे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग यांचे विधान शहाणपणाचे नाही. यापुढील वर्ष शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. -अविनाश आदिक, श्रीरामपूर.