शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून जावयाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:01 IST

स्वत:च्याच घरात नवऱ्याला मैत्रिणीसोबत पाहून पत्नीसह त्याचे सासू-सासरे चांगलेच संतापले अन् चौघांनी मिळून रंगेल जावयाची यथेच्छ धुलाई केली़

अहमदनगर : स्वत:च्याच घरात नवऱ्याला मैत्रिणीसोबत पाहून पत्नीसह त्याचे सासू-सासरे चांगलेच संतापले अन् चौघांनी मिळून रंगेल जावयाची यथेच्छ धुलाई केली़भिंगारमध्ये ४ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली़ याप्रकरणी मार खालेल्या पतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी त्या तरुणाची पत्नी, सासू, सासरा व चुलत सासºयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ भिंगार येथील विवाहित तरुणाचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते़ त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती़ ४ मे रोजी पत्नीने तिचे आई-वडील व चुलत्यांसह भिंगार गाठले़ घरी येऊन पाहिले तर तिचा नवºयासोबत त्याची मैत्रीण दिसली़ हे दृश्य पाहून त्याच्या पत्नीसह सर्वच संतापले आणि त्यांनी थेट तरुणावर हल्ला करून करून त्याला लाथाबुक्यांनी चांगलेच तुडविले़या घटनेत चाकूनेही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बेंडकोळी हे पुढील तपास करत आहेत़ या घटनेची भिंगार परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस