शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

सुबोध जोशी यांना जीवन गौरव प्रदान

By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST

अहमदनगर: सुविरॉन इक्किमेंट कंपनीचे संचालक सुबोध जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला़

अहमदनगर: सुविरॉन इक्किमेंट कंपनीचे संचालक सुबोध जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला़ साखर उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे़ नवी दिल्ली येथील शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दरवर्षी उद्योजकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ यंदाचा हा पुरस्कार येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक सुबोध जोशी यांना मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे़ इसजेक हेवी इंजिनिअरिंग कंपनी लि़ व असोसिएशनचे अध्यक्ष जी़एस़ राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला़ साखर उद्योगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आहे़ साखर उद्योगातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे़ जोशी यांनी कानपूर येथे साखर तंत्रज्ञ पदवी संपादन केली आहे़ ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे़ सात वर्षे जोशी यांनी समिरवाडी येथील कंपनीत साखर तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले़ या काळात त्यांनी साखर प्रक्रियेच्या नवनवीन यंत्र सामग्रीचे प्रयोग केले़ (प्रतिनिधी)