शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वित्झर्लंडची तानिया करतेय गांधी विचारांचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:10 IST

प्रथमच भारतात आलेल्या स्वित्झर्लंड देशातील २५ वर्षीय युवती तानिया सॉटिनो रिक्सो ही महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान, विचार, संस्कार यांचा अभ्यास करीत आहे.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : प्रथमच भारतात आलेल्या स्वित्झर्लंड देशातील २५ वर्षीय युवती तानिया सॉटिनो रिक्सो ही महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान, विचार, संस्कार यांचा अभ्यास करीत आहे. स्नेहालय ते राळेगण सिध्दी अशा संवेदना जागृती सायकल फेरीचे तिने आंतरराष्ट्रीय सायकलपटू हिरालाल यादव यांच्यासमवेत नेतृत्व केले. भविष्यात भारतातील पर्यावरण समस्येवर काम करण्याचा संकल्प तिने केला आहे.तानियाचा जन्म इटलीतील सिसीली राज्यात झाला. शालेय शिक्षण इटलीत झाले पण आई वडील स्वित्झर्लंड मध्ये स्थायीक झाले. आई वडीलांना एकुलती एक मुलगी असून तीने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये पदवी संपादन केली आहे. नियमीत व्यायाम व पुस्तके वाचण्याचा छंद असुन सोशल मिडियापासून दूर आहे. रिक्सोे भारतात ९० दिवसासाठी आली असून नगर येथील स्नेहालयातील मुलांबरोबर राहण्याचा आनंद लुटत आहे. स्नेहालय ते श्रीगोंदामार्गे राळेगण सिध्दी ही चार दिवसाची सायकल यात्रा ती करत आहे.‘मी प्रथमच भारतात आली आहे. मला विविधतेने नटलेल्या भारताविषयी खूप आदर आहे. पण येथील पर्यावरण समस्या खुपच गंभीर आहे. भारत हा पर्यावरण समृध्द देश झाला तर जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो. भारतातील पर्यावरणावर काम करण्याचा संकल्प असल्याचे तानियानं ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर