शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

विद्यार्थ्यांचा ठिय्या

By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST

श्रीरामपूर: बेलापूरच्या जे. टी. एस. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायला पुरेशी जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी मैदानात ठिय्या आंदोलन केले.

श्रीरामपूर: बेलापूरच्या जे. टी. एस. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायला पुरेशी जागा नसल्याने होणाऱ्या गैरसोयीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मैदानात ठिय्या आंदोलन केले.वर्गात बसायला जागा नाही व फळ्यावरील सर्वांना व्यवस्थित दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी मोकळ्या मैदानात ठिय्या मारला. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने उपप्राचार्यांनी वर्गाची जागा बदलली. वर्गातील बऱ्याच मुला मुलींना बसण्यासाठी जागा नाही. जे वर्गात बसतात, त्यांनाही फळ्यावरील मजकूर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य हेमंत गोरे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी विद्यार्थ्यांची तक्रार समजावून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच ‘जास्त शहाणपणा केला तर दाखला देईल’, ‘पोलिसांना बोलावीन’ असा दम दिला. त्यांच्या दमबाजी व गैरसोयीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत आम्हाला आमचा वर्ग द्या, बसण्यासाठी जागा द्या, अशी मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जगदीश मुंडलिक, माजी उपसरपंच रवींद्र खटोड, अशोक गवते, अशोक पवार, अशोक प्रधान, प्रफुल्ल डावरे, शहरमंत्री सुमित बोरूडे यांनी उपप्राचार्य गोरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी करीत तसे निवेदन दिले. गोरे यांनी निवेदन स्वीकारून दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)