शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वा-याची दिशा बदलण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये हवी - भाऊराव क-हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:23 IST

शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : शेतक-यांची मुले परिस्थितीमुळे जिद्दी बनलेली असतात. ऊन, वारा, पाऊस त्यांना सशक्त बनवितो. आपण शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले.येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना भाऊराव क-हाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे होते.भाऊराव क-हाडे यांनी आपला दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास उलगडला़ शेतक-यांच्या मुलांनी आत्महत्या करण्यापेक्षा संकटावर मात करून दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रामचंद्र दरे, अरुणाताई काळे, उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर, प्रा. आर. जी. कोल्हे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य यु. आर. ठुबे, लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. महेबुब सय्यद, डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले़ आभार प्रा. आर. जी. कोल्हे यांनी मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर