शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे-राजळे भेटीत विधानसभेची व्यूहरचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:27 IST

निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंडे-राजळे यांनी मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शेवगाव : निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंडे-राजळे यांनी मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात गत विधानसभेला मोनिका राजळे यांनी विजय मिळविला. त्यांनी गत पाच वर्षात मतदारसंघात बांधणी केली आहे. राजीव राजळे यांच्या निधनानंतरही त्यांनी दोन्ही तालुक्यातील संपर्क कायम ठेवला आहे. यावेळी या मतदारसंघावर राष्टवादीनेही लक्ष केंद्रीत केले आहे. वंजारी समाजातून काही कार्यकर्त्यांनी मुंडे यांची स्वतंत्र भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. वंजारी मतांचे विभाजन कसे होईल यावर राष्टवादीची गणिते अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे व राजळे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. मुख्यमंत्र्यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाची जबाबदारी मुंडे यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे मुंडे व राजळे यांनी मोर्चेबांधणीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, पंचायत समिती सदस्या मनिषा वायकर, सुनील ओहोळ, सुभाष केकाण, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पाथर्डीचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरु, रमेश गोरे, नामदेव लबडे, काशिताई गोल्हार, ज्योती मंत्री, मंगल कोकाटे, रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, चारुदत्त वाघ, नारायण पालवे, संदीप पठाडे, शिवनाथ मोरे आदी कायकर्ते यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर