शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत अतिक्रमणे हटवण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:46 IST

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला.

पाथर्डी : शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला.शहरातील तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जुने बसस्थानक ते खेर्डा रोड ते जुना साकेगाव रस्ता, नाईक चौक ते तनपुरवाडी रस्ता, चिंचपूर रोड, तहसील कार्यालय ते जुने बस स्थानक, नगरपरीषदेचे खुले भूखंड याठिकाणी धनदांडग्या राजकीय पुढा-यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमणे करून बेकायशीरपणे व्यवसाय थाटले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच कार्यवाही होत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निमंत्रक अरुण जाधव, अरविंद सोनटक्के, बंडू भांडकर, किसन आव्हाड, तुकाराम पवार, रविंद्र म्हस्के, सुनील जाधव, राजेंद्र काळे, अस्तान चव्हाण, बंडू भांडकर, दीपक वराट, सुकदेव मदार्ने, पार्वती थोरात, किरण पालवे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबसाहेब आंबेकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल आहे. बुधवारचा बाजार दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी