शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत रास्ता रोको; बसवर दगडफेक; शेतकऱ्यांनी दूध, कांदे रस्त्यावर ओतले

By admin | Updated: June 2, 2017 15:06 IST

शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़

आॅनलाईन लोकमतपाथर्डी, दि़ २ - मिरी-तिसगाव रोडवर मोहोज फाटा येथे जवखेडे खालसा येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले़ या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ पाथर्डी शहरातही सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़मोहोज फाटा येथील आंदोलनादरम्यान काही अज्ञात इसमांनी या मार्गावरुन जाणाऱ्या बसवर अचानक दगडफेक केली़ त्यामुळे काही काळ वातावरणात तणावपूर्ण शांतता पसरली होती़ या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या़ मोहोज देवढे फाटा येथे जवखेडे खालसा ग्रामस्थांनी दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला़ तसेच मिरी येथील आठवडे बाजारही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला होता़पाथर्डी शहरातील नाईक चौकात शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे सतीष पालवे, रा. पा. शिरसाट, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, संदीप राजळे, भगवान आव्हाड, अरविंद सोनटक्के आदींनी रास्ता रोकोत सहभाग घेतला़